Aryan Khan Drugs-on-Cruise Ship Case: \'आर्यन खानचे अपहरण करुन २५ कोटींची मागणी\' Nawab Malik यांचा नवा दावा
2021-11-08 14
ज्या क्रूझवर ड्रग पार्टीची चर्चा होत आहे, ते तिकीट आर्यन खान याने खरेदी केले नव्हते तर त्याचे चे अपहरण करून त्याला क्रूझ टर्मिनलवर आणण्यात आले\' असा आरोप नवाब यांनी केला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.